एक्स्प्लोर
Pune Rain Updates : सलग दुसऱ्या दिवशी पुण्याला पावसाने झोडपलं ABP Majha
पुण्यात आजही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय.. तर रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक कोंडी झालेली.. वादळी पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील छताचा काही भाग कोसळलाय. तर येरवडा परिसरातील राम नगर भागात अंगावर झाड पडून रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
शिक्षण
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















