एक्स्प्लोर
Pune Onion : कांदा निर्यातबंदीवरून दावे - प्रतिदावे; शेतकरी म्हणतात खर्चही निघत नाही
Pune Onion : कांदा निर्यातबंदीवरून दावे - प्रतिदावे; शेतकरी म्हणतात खर्चही निघत नाही कांदा निर्यातबंदीवरुन वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जातायत. हे दावे- प्रतिदावे पडताळण्यासाठी एबीपी माझाच्या टीमने पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत काही शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली असली तरी त्यामध्ये व्यापाऱ्यांना सहभागी करुन न घेतल्याने त्याचा परिणाम जाणवत नसल्याचं त्यांचं म्हणणंय. तसंच निर्यातबंदीचा परिणाम जाणवत नसल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याचं शेतकऱ्याचं म्हणणंय.
पुणे
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















