एक्स्प्लोर
Advertisement
Pune : पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर, केली ही मागणी
एमपीएससीचा अभ्यासक्रम आणि परीक्षांवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. नवा अभ्यासक्रन २०२३ सालापासूनच लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आज आंदोलन करण्यात येणारेय. यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीची परीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरणार आहेत. तीनच दिवसांआधी राज्य सरकारकडून 2023 एवजी 2025 पासून नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेण्यात येतील असं जाहीर करण्यात आलंय… दरम्यान, विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाचा याला विरोध आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा 2025 ऐवजी 2023 पासूनच घेण्यात याव्यात अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि त्याचसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement