एक्स्प्लोर
Pune : पुण्यातल्या जनता वसाहतीतल्या कॅनॉलमध्ये चालती रिक्षा कोसळली, दोघांना वाचवलं, एक बेपत्ता
पुण्यातल्या जनता वसाहतीतल्या कॅनॉलमध्ये चालती रिक्षा कोसळलीय...रात्री ८ वाजता ही घटना घडलीय. रिक्षात ३ व्यक्ती होत्या...यातल्या दोघांना वाचवण्यात यश आलंय..तर १ व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत दोघांना वाचवलं
पुणे
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















