एक्स्प्लोर
Pune Police Dance : विसर्जन मिरवणुका संपल्यानंतर पोलिसांनीही धरला ठेका
राज्यात काल मोठ्या आनंदात गणेशोत्सव पार पडला. दहा दिवसानंतर काल सर्वत्र विसर्जन पार पडलं. त्यानंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आनंद व्यक्त केला.अ अनेक ठिकाणी पोलिसांनी डान्स करत आनंद लुटला.
आणखी पाहा





















