एक्स्प्लोर
Pune Airport : विमानतळाच्या विलंबासाठी भाजप नेत्यांचा शरद पवारांवर ठपका ABP Majha
पुणे विमानतळाच्या मुद्यावरून राजकारण सुरु झालंय. या विमानतळाच्या विलंबाला पवार कारणीभूत असल्याची सूचक वक्तव्यं भाजप नेत्यांनी केलीत. पुणे विमानतळ प्रश्नी भाजपचं शिष्टमंडळ आज विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटलं. विमानतळाबाबत अडचणी दूर करण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिल्याची माहिती भाजप नेत्यांनी दिली. त्यावेळी त्यांनी आघाडी सरकारवरही टीका केली.
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा






















