एक्स्प्लोर
Pune Accident: पुण्याच्या नारायणगाव बायपासजवळ कंटेनर आणि शिवशाही बसचा अपघात
Pune Accident: पुण्याच्या नारायणगाव बायपासजवळ कंटेनर आणि शिवशाही बसचा अपघात पुण्याहून नाशिकच्या दिशेने शिवशाही बस जात असताना नारायणगाव बायपासला समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी शिवशाही चालकाने बस विरुद्ध दिशेला घेऊन जात असताना कंटेनर आणि शिवशाही बसचा अपघात झाला या अपघात १४ प्रवाशी किरकोळ जखमी झाले दरम्यान अपघातग्रस्त बसचे दरवाजे अचानक लॉक झाल्याने समोरील काच फोडुन प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले असुन जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय सुदैवाने अपघाताचा मोठा अनर्थ टळल्याची भावना काही प्रवाशांनी व्यक्त केली
पुणे
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
Pimpari NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादीचा तिढा दोन जागांवर अडला, त्या 2 इच्छुकांनी सांगितल्या अटी
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
आणखी पाहा























