एक्स्प्लोर
Pune | पुण्यातील लॉकडाऊनमुळे व्यापारी आणि लघुउद्योजकांमध्ये नाराजीचा सूर | स्पेशल रिपोर्ट
पुणे : पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनला पुणे व्यापारी महासंघानं विरोध केला आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी व्यापारी महासंघाने केली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह प्रशासकीय अधिकार्यांशी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. शहरात निर्बंध नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्याचबरोबर नागरिक नियमांचं पालन करत नाहीत. त्यामुळे दुकाने बंद करणे हा त्यावर उपाय नसल्याचं महासंघाने म्हटले.
पुणे
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
महाराष्ट्र
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















