एक्स्प्लोर
Coronavirus | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 18; परदेशातून आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह
पुण्यामध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 18 वर पोहोचली आहे. एका कोरोना संशयित व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 17 मार्चला या व्यक्तीची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. नेदरलँड आणि फ्रान्सहूनही व्यक्ती जाऊन आली होती.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
अहमदनगर
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















