एक्स्प्लोर
Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर दरड कोसळली, लोणावळा घाटात वाहतूक कोंडी
मुंबई-पुणे एक्प्स्प्रेसवेवर काल रात्रीत दोन ठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे आ़डोशी बोगद्याजवळची एक लेन अजूनही बंद आहे. त्यामुळे बोर घाटात मुंबईकडे जाणाऱ्या लेनमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गेल्या अनेक तासांपासून हीच परिस्थिती आहे. काल रात्री आडोशी बोगदा आणि लोणावळ्याजवळ दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक बराच वेळ ठप्प होती. सध्या दोन लेन सुरू करण्यात आल्य़ा आहेत. वाहतूक सुरू असली तरी वाहनांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे लोणावळा घाटात वाहतूक कोंडी झाली आहे.
पुणे
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
Pimpari NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादीचा तिढा दोन जागांवर अडला, त्या 2 इच्छुकांनी सांगितल्या अटी
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
आणखी पाहा























