एक्स्प्लोर
Kirit Somaiya : सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ, कोविद सेंटर्सच्या कामात घोटाळा ABP Majha
भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा पुण्यात दाखल. पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर भाजपकडून त्यांचा सत्कार करण्यात येणार होता परंतु पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही. सत्कार करायचा असेल तर हॉल किव्हा बंद ठिकाणी करावा असं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. किरीट सोमय्यांनी पुण्यात पोहोचताच वक्तव्य केलाय. काय म्हणतात बघूया.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















