एक्स्प्लोर
Toll : Pune Satara Highway वरील दोन टोल नाक्यांवरील टोल वसुली बेकायदेशीर?
Pune Satara Highway Toll : सातारा राष्ट्रीय महामार्गावरील दोन टोल नाक्यावर केली जाणारी टोल वसुली बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. करार आणि नियमांचा भंग करुन ही टोल वसूली सुरु असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रविण वाटेगावकर यांनी याचिकेत केला आहे.
आणखी पाहा


















