एक्स्प्लोर
Cylinder Blast : पुण्यात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग, सोपानगरमधील गोडाऊनला आग
Cylinder Blast : पुण्यात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग लागल्याची घटना घडली आहे. वडगाव शेरी, सोपाननगर भागात गोडाऊनला आग लागली अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल झाल्या आहेत.
आणखी पाहा





















