एक्स्प्लोर
"बालकांसाठी वेगळ्या लसीवर संशोधन गरजेचं", राज्याचे आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांच्याशी संवाद
मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी दिली होती. त्या अनुषंगानं प्राथमिक स्वरुपात राज्यातील काही प्रमुख बालरोग तज्ज्ञ आणि राज्य टास्क फोर्ससमधील सदस्यांची बैठक झाली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















