एक्स्प्लोर
Pune : पुण्याच्या लहान मुलांच्या लसीकरण मोहिमेत अडथळे, Covin App चालत नसल्यानं नोंदणीला ब्रेक
पुण्यात मात्र लहान मुलांच्या लसीकरण मोहिमेत शुभारंभालाच अडथळे निर्माण झालेत. लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंग आवश्यक आहे. मात्र कोविन अॅप चालत नसल्याने लसीकरणासाठी मुलांची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे पुण्यातील कुठल्याही केंद्रांवर लहान मुलांचं लसीकरण सुुरु झालेलं नाही.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement













