एक्स्प्लोर
Pune Lok Sabha : पुण्यातील उमेदवारांचा प्रचाराला सुरुवात , पुणेकरांच्या मनात नेमकी कोण? : ABP Majha
पुढील महिन्यात पुणे लोकसभेसाठी मतदान होणार असल्यामुळे पुण्यातील उमेदवारांनी आता प्रचाराला सुरुवात केलीय. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर तर वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व करणारे वसंत मोरे अशी तिहेरी रंगत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. पुण्यातील अनेक प्रश्न आणि विकास कामांच्या आधारावर होणारी ही निवडणूक असल्यामुळे पुणेकरांच्या मनात सध्या कोण आहे .पुण्यातील नागरिक काय विचार करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी...
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
व्यापार-उद्योग
सांगली

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















