एक्स्प्लोर
Advertisement
Pune Election : पुण्यात कसबा आणि चिंचवड मतदार संघांसाठीच्या निवडणुकीसाठी भाजपची बैठक
पुण्यात कसबा (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुका (Bypoll election) जाहीर झाल्या. 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी अनेकांनी कंबर कसली आहे. परंपरागत भाजपचा असलेला कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा आहे. यात त्यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवाय मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळकांनी देखील घरातच उमेदवारी देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. शैलेश टिळक (Shailesh Tilak) राजकारणात फारसे सक्रिय नाहीत त्यामुळे मुक्ता टिळकांचा मुलगा कुणाल टिळकची (Kunal Tilak) सध्या चर्चा रंगली आहे.
पुणे
Ajit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभा
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
Gokhale Institute Pune : गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी डॉ. अजित रानडे कायम
Rohit Pawar : पुण्याजवळ पकडलेल्या पैशांचा व्हिडीओ असल्याचा रोहित पवारांचा दावा
Pune Congress : पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटावरून वादावादी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement