एक्स्प्लोर
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्याच्या काऊन्सिल हॉलमध्ये कोरोना नियंत्रण आढावा बैठक
पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरु आहे. या बैठकीत कोरोना नियंत्रणाबाबत आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी अजित पवार वेळेआधीच पोहोचले. त्यामुळे अधिकाऱ्यांची पळापळ झाली. या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पुणे पालिका आयुक्त विक्रमकुमार उपस्थित आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत काय निर्णय होणार याकडं नजरा लागल्या आहेत.
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















