एक्स्प्लोर
Priyanka Gandhi in Assam | प्रियांका गांधी चहाच्या मळ्यात! मजुरांच्या वेशात वेचली चहाची पानं
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज आसाममध्ये चहाच्या मळ्यात चहाची पानं वेचली. निवडणुकीच्या तोंडावर आसामच्या दौऱ्यावर असलेल्या प्रियंका आज सकाळी चहाच्या मळ्यातल्या मजुरांच्या वेशात दिसल्या. कॉंग्रेसने त्यांच्या ट्विटर हँडलवरही त्यांची अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. प्रियंका गांधींच्या आसाम दौर्याचा हा दुसरा दिवस आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या प्रियंका गांधी यांनीही आज सधारू टी इस्टेटमध्ये महिला मजुरांशी चर्चा केली.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण



















