एक्स्प्लोर
Prakash Ambedkar On Prithviraj Chavan : कोण पृथ्वीराज चव्हाण? आंबेडकरांचा सवाल
Prakash Ambedkar On Prithviraj Chavan : कोण पृथ्वीराज चव्हाण? आंबेडकरांचा सवाल. एबीपी माझाच्या आवडीचे खाणे राजकीय ताणेबाणे या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर बोलणं टाळलंय... पृथ्वीराज चव्हाणांना कांग्रेस पक्षातच कोण विचारत नाही, मग आम्ही त्यांच्याशी का बोलावं..असं आंबेडकर म्हणाले. तसंच त्यांच्या याच वक्तव्यावर बोलताना पृथ्वराज चव्हाणांनीही उत्तर दिलंय. काय म्हणालेत पृथ्वीराज चव्हाण पाहुयात.
राजकारण
हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
आणखी पाहा





















