Women's Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर, विधेयकांच्या बाजूने 214 मत
abp majha web team
Updated at:
22 Sep 2023 09:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहिला आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर झाल्यानंतर, लोकसभेत सगळ्या महिला खासदारांनी मानले मोदींचे आभार. मिठाई वाटून साजरा केला आनंद.