Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला
Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला
Virat Kohli : डोळ्यात आनंदाश्रू, पायऱ्यांवर रोहितची मिठी, 'तो' क्षण कधीच विसरणार नाही, किंग कोहली वानखेडेवर भावूक
मुंबई : भारतीय संघाने टी20 विश्वचषकावर नाव कोरुन 17 वर्षाचा दुष्काळ संपवला. टी20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024 ) मधील अंतिम सामन्यात भारताने सहा धावांनी सामना जिंकला आणि भारत विश्वविजेता ठरला. टीम इंडियाने अतिशय रोमांचक सामन्यात विजयाला गवसणी घातली. विश्वचषकातील विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यासह सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या ट्रॉफीसोबतचा फोटो सध्या सर्व भारतीयांसाठी खास आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर विश्वविजेत्या संघाचा बीसीसीआयकडून गौरव करण्यात आला.