Pankaja Munde Sugar Factory : वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची बिनविरोध निवड
Continues below advertisement
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्याने वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची बिनविरोध निवड झालीय. तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत कराड यांची निवड झालीय. ही निवडणूक बिनविरोध झाल्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्यास काय होऊ शकतं, हे सर्वांनी पाहिलं. त्यामुळे एकीच बळ आणि पंकजांना फळ, अशी चर्चा सुरु झालीय
Continues below advertisement