Uddhav Thackeray On Belgaum Election : बेळगावातील मराठी लोकांनी जय शिवराय बोलून मतदान करावं

Continues below advertisement

पंतप्रधान मोदींवरदेखील उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली.. मतदान करताना जय बजरंगबली म्हणा असं मोदी म्हणाले, मग मराठी माणसानं जय भवानी जय शिवाजी म्हणत मतदान करावं, असंही ते पुढे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram