एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Daura : पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरेंचा राज्यव्यापी दौरा, बंडखोरांवर साधला निशाणा
पक्ष बांधणीसाठी आता उद्धव ठाकरे निघणार राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेही राज्यव्यापी दौरा करणार आहेत. जानेवारी महिन्यानंतर उद्धव ठाकरे या दौऱ्यावर जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात विभागवार तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हानुसार दौरा करणार आहेत. उद्धव यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्याचे काम सुरु झाले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















