एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Solgaon Speech : दलाल, सुपारी ते गद्दार; बारसूबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
बारसू रिफायनरी संदर्भात ग्रामस्थांची भावना जाणून घेत उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका घेतलीये... दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरेंनी जोरदार टीकाही केलीेय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देशात गद्दार म्हणून ओळख असून त्यांना तीन जिल्ह्यात देखील कोणी ओळखत नव्हतं असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय..तसंच पोलिसांना बाजूला ठेवून इथे येऊन दाखवा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ओपन चॅलेंज दिलंय
राजकारण
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा





















