एक्स्प्लोर
Udayanraje Bhosale : महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना टकमक टोकावरुन ढकललं पाहिजे
शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना जे प्रश्न विचारत नाही, गप्प बसतात, ते राज्यपालांएवढेच दोषी आहेत... अशा शब्दात उदयनराजेंनी हल्लाबोल केलाय.. हा टोला आणि प्रश्न भाजपसाठी तर नव्हता ना अशी आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे... रायगडावर आज निर्धार शिवसन्मानाचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.. शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना टकमक टोकावरुन फेकून दिलं पाहिजे असा शब्दात उदयनराजेंनी संताप व्यक्त केला. तसंच यापुढचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात करण्यात येईल असं उदयनराजेंनी जाहीर केलं. मात्र त्या आंदोलनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही
राजकारण
Ramdas Kadam On ShivSena | शिवसेनेचा एकही आमदार भाजपात जाणार नाही, रामदास कदमांना विश्वास
Sanjay Raut On Eknath Shinde : शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत, शिंदेंच्या आमदारांचा दावा : राऊत
Sanjay Raut PC शिंदे खासगीत सांगतात विधानसभेनंतर मीच मुख्यमंत्री राहीन असं वचन दिलेलं म्हणून फुटलो..
Nitesh Rane Burqa Ban Special Report :बोर्डाच्या परीक्षेत बुरखा नको,राणेंची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
Raj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement