एक्स्प्लोर
Uday Samant on Foxconn : अडीच वर्षात किती प्रकल्प राज्याबाहेर गेले हे जाहीर करणार : उदय सामंत
वेदांत-फॉक्सकॉनचा महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आता महाराष्ट्राला त्याच तोडीचा प्रकल्प देण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलंय..... या प्रकल्पावरून सुरु झालेल्या वादानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर काल मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत या प्रकल्पाच्या तोडीचा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असं आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती उद्योगमंत्री सामंत यांनी दिली.
राजकारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
आणखी पाहा




















