Shinde Group Banner : मुंबईतील उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर शिंदे गटाकडून बॅनरबाजी
abp majha web team
Updated at:
05 Oct 2023 09:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर शिंदे गटाकडून बॅनरबाजी. आदित्य ठाकरेंनी वाघनखांवरुन सरकारला केलेल्या सवालानंतर बॅनरमधून आदित्य ठाकरेंवर टीका. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या बॅनर काढण्यात आलेत.