Supreme Court On OBC : एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याची याचिका फेटाळली
सलमान शेख
Updated at:
19 Apr 2024 06:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनुसुचित जमातीमधून धनगर समाजाला आरक्षण देण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलीय. सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवलाय. धनगर आणि धनगड हे एकच आहे अस सांगत धनगर समाजाला अनुसुचित जमाती मधून आरक्षण मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र धनगर आणि धनगड वेगळे असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. तो निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय.