ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
वायकरांच्या मेहुण्याने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन, मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल,दोघांवर अटकेची टांगती तलवार
राहुल गांधींकडून ईव्हीएमची 'ब्लॅक बॉक्स'शी तुलना, राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून एक्स पोस्ट, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निकालानंतर वायकरांवर आरोप
ईव्हीएम हॅक होतात, त्याचा अजिबात वापर करू नये, टेस्लाचा सीईओ एलन मस्कचं मत, तर भारतीय ईव्हीएम सुरक्षित असून हॅक करणं अशक्य, माजी केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांचं प्रत्युत्तर
कलिना भूखंड गैरव्यवहारप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाची भुजबळांना तंबी, सुनावणीसाठी हजर राहा, अन्यथा वॉरंट
शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांचा मेळावा.. संदीप क्षीरसागर यांचे वडील आणि बंधू जयदत्त क्षीरसागरांसोबत एकाच मंचावर, जयदत्त क्षीरसागर कोणती
भूमिका घेणार याकडे लक्ष