एक्स्प्लोर
Maharashtra Vidhan Sabha | फर्स्ट डे, फर्स्ट शो, विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धुमशान | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
साधरणतः प्रत्येक शुक्रवारी नवीन सिनेमा प्रदर्शित होतो... मात्र आज शनिवार असूनही महाराष्ट्राच्या जनतेनं फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला...मात्र हा शो पडद्यावरचा नव्हे तर राजकीय होता... बहुमत चाचणीसाठी बोलवण्यात आलेल्या अधिवेशनाचा पहिला दिवस कसा होता, विरोधकांच्या भूमिकेत गेलेल्या फडणवीसांनी ठाकरे सरकारवर कोणते वार केले? त्याला नव्.ा सत्ताधाऱ्यांनी कोणतं उत्तर दिलं, पाहुयात या रिपोर्टमधून....
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा





















