एक्स्प्लोर
Ajit Pawar | अजित पवार दोषीचि नाही? सिंचन घोटाळा झालाचि नाही? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
आज एसीबीनं अजित पवार यांना कथित सिंचत घोटाळा प्रकरणी पुर्ण क्लिन चिट दिली. त्यामुळे गेली सहा वर्षे अजित पवारांना जो मानसिक त्रास झाला. त्यांच्या प्रतिमेचं हनन झालं. त्याची भरपाई कोण करणार…असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केलाय...
तर दुसरीकडे सिंचनाच्या 70 हजार कोटींचा मलिदा खाल्ला कुणी?
या घोटाळा फक्त अधिकाऱ्यांनीचं केला काय़? की सिंचन घोटाला झालाच नाही? आणि जर झाला असेल तर एवढा पैसा गेला कुठे असे अनेक प्रश्न महाराष्ट्रला पडलेत... पाहूयात याचाच एक स्पेशल रिपोर्ट...

राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
क्राईम
टेक-गॅजेट
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion