एक्स्प्लोर
Sindhudurg Ratnagiri Lok Sabha : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येत्या 7 मे रोजी मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी येत्या ७ मे रोजी मतदान होतंय. कारण राणे विरुद्ध राऊत अशी लढत या मतदारसंघात पहायला मिळतेय. तसंच बघायला गेलं तर गेली काही वर्षं कोकणातील निवडणुकीत धनुष्यबाण हा अविभाज्य घटक असायचा मात्र आता या निवड़णुकीत धनुष्यबाण गायब आहे. त्यामुळे धनुष्यबाणावर लढली जाणारी इथली निवडणूक आता पहिल्यांदा कमळ विरुद्ध मशाल अशी लढवली जात आहे.. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेमक वातावरण काय आहे. याचसंदर्भात जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी.
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement