एक्स्प्लोर
BJP Core Meet | शिवसेना-भाजपमधील कोंडी आज फुटेल का? मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक | ABP Majha
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिनिधी म्हणून उद्या चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांची भेट घेणार आहेत. अवकाळी पावसाच्या नुकसानाचा आढावा घेण्याच्या निमित्तानं आज पहिल्यांदा शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी समोरासमोर बसून चर्चा केली. या बैठकीनंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली.
भाजपनं चर्चेसाठी दिलेल्या आमंत्रणावर शिवसेनेनं अजून सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. तरी नाराजी दूर करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला. आता भाजप नेते उद्या राजपालांकडे नेमका कोणता प्रस्ताव घेऊन जाणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान 31 डिसेंबरपर्यंत भाजपात प्रदेशाध्यक्षासह अनेक संघटनात्मक बदल होणार असल्याची माहिती भाजप नेत्यांनी दिली.
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement