एक्स्प्लोर
Sharad Ponkshe On Rahul Gandhi : सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या सेल्युलर जेलमधून शरद पोंक्षेंचा व्हीडिओ
Sharad Ponkshe On Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. महाराष्ट्रातलं राजकीय वातावरणही तापलं... आंदोलनं झाली आणि आरोप-प्रत्यारोपही झाले. या सगळ्या वादानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक व्हीडिओ सोशल मीडियात पोस्ट केलाय. जिथं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या सेल्युलर जेलमध्ये व्हीडिओ करून त्यांनी सावरकरांच्या टीकाकारांना आव्हान दिलंय.
राजकारण
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















