Sharad Pawar Full Speech : 'तो' कांदा उत्पादक शेतकरी माझ्या पक्षाचा असेल तर मला अभिमान : शरद पवार
abp majha web team
Updated at:
16 May 2024 11:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोदी ला कांद्यावर बोला असे तरुण शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर ते योग्य आहे. मोदींनी कांदाउत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी. किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे का तर माहीत नाही, मात्र असे तर त्याचा मला अभिमान आहे. या शब्दात शरद पवार यांनी मोदी ला कांद्यावर बोला हे विचारणाऱ्या तरुणाचे कौतुक केलं