एक्स्प्लोर
Sanjay Raut on Kirit Somaiya : अधिवेशन संपलं की सोमय्या बाप बेटे जेलमध्ये जाणार, संजय राऊतांचा इशारा
Sanjay Raut on Kirit Somaiya : बाप-बेटे जेलमध्ये जाणारच, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) हल्लाबोल केला आहे. तसेच, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचा पुर्नउच्चारही राऊतांनी यावेळी केला आहे. आर्यन खानचे कोणत्याही ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचंही एनसीबीच्या एसआयटीनं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी आर्यन खान प्रकरणात एनसीबीनं बनाव केल्याचं उघड झालं असल्याचं म्हटलं आहे.
राजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा



















