एक्स्प्लोर
गोडसेनं जीनांची हत्या का केली नाही? फाळणी स्मृतीदिनावरुन Sanjay Raut यांचा हल्लाबोल
पंतप्रधा मोदींनी १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी स्मृतीदिन म्हणून घोषित केला आहे... मात्र मोदी सरकारच्या या निर्णयावर टीकास्त्र डागताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.. पाकिस्तान निर्मितीसाठी फक्त महात्मा गांधींना जबाबदार ठरवून नथुराम गोडसेनं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मात्र गोडसेनं गांधींऐवजी जीनांवर पिस्तुल रिकामं केलं असतं फाळणी स्मृृतीदिन घोषित करण्याची वेळच आली नसती. अशा परखड शब्दात सवाल विचारत राऊतांनी हल्लाबोल केलाय. ]
राजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
सातारा
जळगाव
महाराष्ट्र


















