Sangli : भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाच्या सिंधुताई गावडे नगराध्यक्ष
abp majha web team
Updated at:
21 Oct 2022 03:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे बहुमत असताना भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाच्या सिंधुताई गावडे नगराध्यक्ष झाल्या आहेत. त्यांना ९ तर राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांना ८ मतं पडली. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्याने युवा नेते रोहित आरआर पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.