Shiv Sena MLA Displeased:नाराजीमुळे शिवसेनेचे दोन आमदार मंगळवारी भिडले,भुमरेंची प्रतिक्रियाAbp Majha
abp majha web team
Updated at:
06 Jul 2023 01:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाराजीमुळे शिवसेनेचे दोन आमदार मंगळवारी एकमेकांत भिडले.. मंगळवारची बैठक खेळीमेळीत.. असं संदीपान भुमरे म्हणालेत.. तर शिंदेंनी सांगितलं तर एका मिनिटात राजीनामा देईन.. असं संदीपान भुमरे म्हणालेत.. माझा ने सर्वप्रथम दिली आमदारांच्या नाराजीची बातमी..