
Yuvasena Win Senate : 10 पैकी 10 जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी, ठाकरेंचा डंका
Continues below advertisement
Yuvasena Win Senate : 10 पैकी 10 जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी, ठाकरेंचा डंका
मुंबई सिनेट निवडणूक अपडेट ठाकरेंची युवा सेना पुन्हा एकदा दहा पैकी दहा जागा जिंकण्याच्या उंबरठ्यावर आतापर्यंत नऊ जागांची निकाल जाहीर झाले असून या नऊ जागेवर ठाकरेंच्या युवा सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत युवा सेनेचा दहावा उमेदवार किसन सावंत सुद्धा आघाडीवर आहेत शेवटच्या दोन फेऱ्या बाकी असून युवा सेनेची दहावी जागा सुद्धा विजयी होते का? हे बघावं लागणार आहे युवासेना ही दहावी जागा जिंकल्यास 2018 च्या मुंबई सिनेट निवडणुकीची युवा सेना पुनरावृत्ती करेल... आणि पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर पूर्णपणे वर्चस्व दाखवेल
Continues below advertisement