ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 28 September 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 24 September 2024
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेची बाजी... सर्व १० उमेदवार विजयी...आज मातोश्रीवर जल्लोष साजरा करणार
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली...धनश्री सहस्रबुद्धेच्या घरी पोलिसांची टीम दाखल.. महिला मनोरुग्ण असल्याची माहिती...
केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य सचिवांवर नाराज...तीनवेळा पत्र पाठवूनही निवडणुकपूर्व बदल्यांचा अहवाल न दिल्यानं संताप... स्पष्टीकरण देण्याचे निर्देश...
अजितदादांचे आमदार सुनील टिंगरेंना शरद पवारांचा इशारा.. निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते जनता बघून घेईल, शरद पवारांचा इशारा
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर..राजन पाटलांची सहकार परिषदेवर नियुक्ती, तर नाराज उमेश पाटील राजीनामा देण्याच्या तयारीत
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस... आज सकाळी ११ वाजता नागपूर, वर्धा, भंडाऱ्यासह गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांचा आढावा घेणार