एक्स्प्लोर
Sambhaji Raje On Bhagat Singh Koshyari:अन्यथा राज्यपालांचे राज्यातील कार्यक्रम स्वराज्य संघटना उधळेल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतीच पत्राद्वारे भूमिका जाहीर केली. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून राज्यपालांना हटविण्यात यावे अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केल्यानंतर कार्यवाही झाली नसल्याने संभाजीराजेंनी पुन्हा सरकारचे कोशारींच्या वक्तव्याला समर्थन आहे का हा प्रश्न उपस्थीत केल्यानंतर स्वराज्य संघटना मैदानात उतरली आहे.
राजकारण
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्राईम
व्यापार-उद्योग
ठाणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















