Saamana News Paper : सामनातील अग्रलेखात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका : ABP Majha
abp majha web team
Updated at:
19 Jun 2023 07:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसेनेच्या वर्धापनदिनी सामनातील अग्रलेखात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मिंध्या कोल्ह्या-लांडग्यांचे केकाटणे वाघाच्या डरकाळीत विरून जाणार, अशा शब्दांत सामनातून शिंदेंवर हल्लाबोल करण्यात आला आहे