एक्स्प्लोर
Raj Thackeray On Pm Modi : मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं : राज ठाकरे : ABP Majha
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मोठं वक्तव्य केलंय. मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं, असं राज म्हणाले. कोर्टाचा निर्णय बाजूनं लागला असतं, अन्य काही गोष्टीही बाजूनं असत्या पण मोदी नसतं तर अयोध्येतलं राम मंदिर आपल्याला दिलसं नसतं असं राज म्हणाले. दरम्यान, मोदींबद्दलची भूमिका मी बदलली नाही, त्यांच्या काही धोरणांवर मी टीका केली होती, असंही राज पुढे म्हणाले.
राजकारण
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत, अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीला!
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
आणखी पाहा






















