एक्स्प्लोर
Ranjit Savarkar : राहुल गांधींनी सावरकरांच्या पत्राचं चुकीचं भाषांतर केलं, रणजीत सावरकरांचा आरोप
Ranjit Savarkar : राहुल गांधी यांनी अकोल्यातल्या पत्रकार परिषदेत सावरकरांचं पत्र दाखवून त्यांच्यावर पुन्हा काही वादग्रस्त आरोप केले होते. त्याविषयी खुलासा करताना रणजीत सावरकर म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे केलेला अर्ज हा इतर कैद्यांच्या सुटकेसाठी होता. त्यांनी त्या अर्जात ही माझी माफी आहे, असं कुठेही म्हटलेलं नाही. मी नोकर व्हायला तयार आहे, हे राहुल गांधींनी उच्चारलेलं वाक्य सावरकरांच्या मूळ पत्रात नाही. राहुल गांधींनी पत्राचा चुकीचा अनुवाद केला.
राजकारण
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















