एक्स्प्लोर

Prasad Lad On Manoj Jarange : जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा रोग झालाय : प्रसाद लाड : ABP Majha

प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना मनोज जरांगेंची जीभ घसरली, प्रसाद लाड यांनी माझ्या नादी लागू नये, जरांगेंचा इशारा.. 

Manoj Jarange West Maharashtra tour: मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे (Manoj Jarange) आमरण उपोषणाच्या 17 दिवसांनंतर पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार असून जगलोच तर अठराव्या दिवशी तसाच ॲम्बुलन्समधून शांतता रॅलीत सहभागी होईन असं मनोज जरांगे म्हणालेत. 

सरकार जर 17 दिवस मरण्याची वाट बघत असेल तर हे सरकारच असू शकत नाही असं म्हणत मनोज जरांगेंनी कठोर आमरण उपोषण आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली करण्याचं जाहीर केलं. 20 तारखेला यांचे २८८ आमदार पाडायचे की ठेवायचे हे ठरवणार असल्याचेही ते म्हणाले.

आमरण उपोषण आणि शांतता रॅलीत १७ दिवसांचं अंतर

सगेसोयऱ्यासह सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्याची 13 जुलैची मुदत संपली आहे. यानंतर २० जुलैपासून आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. या मागणीसाठी आता ते पश्चिम महाराष्ट्रात दौरा करणार असून आमरण उपोषण आणि शांतता रॅलीत 17 दिवसाचे अंतर असल्याचे त्यांनी सांगितले. 

पश्चिम महाराष्ट्राचा दौरा 7 ऑगस्टपासून सुरू

मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे आरक्षणाची मागणी घेऊन पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. 7 ऑगस्टपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून सोलापूरपासून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. यानंतर सांगली , कोल्हापूर ,सातारा व पुणे येथे शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून नाशिकमध्ये रॅलीचा समारोप होणार आहे.

आपल्या जातीसाठी लेकरासाठी मराठ्यांना एकत्र यायचं आहे

आपल्या जातीसाठी आणि लेकरासाठी मराठ्यांना एकत्र यायचं आहे. व्यावसायिक नोकरदार मराठ्यांनी एक दिवस कामे बंद ठेवून मोठ्या संख्येने ताकद दाखवायचे आहे. ज्या शहरात रॅली आहे तेथील मराठ्यांनी सहकुटुंब शांत कार्यालयात सहभागी होण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

या बैठकीत ठरवणार 288 पाडायचे का ठेवायचे

मनोज जरांगे 20 जुलै रोजी अंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसणार असून महाराष्ट्रातील मराठा समाजाची बैठक कधी घ्यायची हे त्यादिवशी ठरवणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. या बैठकीत 288 आमदार पाडायचे की ठेवायचे हे ठरवणार असल्याचे ते म्हणाले.

मराठ्यांचे आमदार मराठ्यांवर घालू नका

मराठ्यांचे आमदार, मराठ्यांचे मंत्री मराठ्यांवर घालू नका असा इशारा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. ते म्हणाले की, तुम्हाला गोडीत सांगतोय, मराठ्यांमध्ये मारामाऱ्या लावू नका, आता मराठे तुमच्याकडे निघतील. तुम्ही मराठ्यांच्या जीवावर मोठे झाला, आता मारामाऱ्या लावून मजा बघू नका.  

राजकारण व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Narendra Maharaj : विजय वडेट्टीवारांच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलन
Vijay Wadettiwar On Narendra Maharaj : विजय वडेट्टीवारांच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Swargate Bus Crime News | स्वारगेटमधील बंद पडलेल्या बसेसमध्ये रात्री नेमकं घडतं तरी काय? शेकडो कंडोम पॅकेट्स, साड्या आढळले; ठाकरे गटाचं आंदोलनABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 26 February 2025Prajakta Mali News : प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वरच्या कार्यक्रमाला जाणार नाही, प्राजक्ताचे सहकारी कार्यक्रम सादर करणारABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 26 February 2025  दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
Embed widget