एक्स्प्लोर
Praniti Shinde On BJP : भाजपचे लोक हे फक्त अश्वासन देतात, करत काहीच नाही : ABP Majha
देवेंद्र फडणवीस हे फसणवीस आहेत. ते नुसत्या थापा मारतात अशी घणाघाती टीका प्रणिती शिंदेंनी अक्कलकोटमधील प्रचार सभेतून केलीय. तर भाजपचे लोक हे फक्त अश्वासन देतात, करत काहीच नाही, त्यांचं काम केवळ कागदावर आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती त्यांच्या या टीकेला आता भाजप आमदार राम सातपुते यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात..
राजकारण
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
आणखी पाहा




















