एक्स्प्लोर

PM Modi Full Speech Rajyasabha : Agar Congress Na Hoti पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

PM Modi praises Sharad Pawar in Rajya Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले. कोणाकडून नाही तर किमान शरद पवार यांच्याकडून तरी शिका असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या खासदारांना लगावला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सायंकाळी लोकसभेत विरोधकांवर हल्लाबोल केला होता. आजही, राज्यसभेत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाकाळातील घटनाक्रमांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, कोरोना काळात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी काहीजणांकडून या बैठकीवर बहिष्कार टाकण्यासाठी प्रयत्न सुरू होते. काही पक्षांनी बैठकीला हजर राहू नये असे प्रयत्न करण्यात आले. स्वत: देखील उपस्थित राहिले नाही. मी शरद पवार यांचे पुन्हा आभार मानत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. बैठकीत उपस्थित न राहण्याचा निर्णय युपीएचा नसल्याचे सांगत त्यांनी या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी इतरांना सांगितले आणि स्वत: देखील उपस्थित राहिले. शरद पवार यांनी या बैठकीत बहुमूल्य सूचना दिल्या असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

राजकारण व्हिडीओ

Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती

LSG vs PBKS Live Score Update : लखनऊने पंजाबसमोर ठेवले 197 धावांचे लक्ष्य, जोश इंग्लिसने ठोकले अर्धशतक, जाणून घ्या अपडेट्स
LSG vs PBKS Live Update : लखनऊने पंजाबसमोर ठेवले 197 धावांचे लक्ष्य, जोश इंग्लिसने ठोकले अर्धशतक, जाणून घ्या अपडेट्स
ABP Majha Top 10, 23 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच

व्हिडीओ

Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Aditi Tatkare : रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’,मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ :आदिती तटकरे
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात

बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप

महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच

Embed widget